15 ऑगस्ट बॅनर डिझाईन कसे बनवायचे |15 August banner design |

15 ऑगस्ट बॅनर डिझाईन कसे बनवायचे |15 August banner design |

 

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं

 

आज मी तुम्हाला या लेखांमध्ये पंधरा ऑगस्ट चे फ्री मध्ये बॅनर कसे बनवायचे ते सांगणार आहे व हाय क्वालिटी एचडी मध्ये कसे फोटोसह बॅनर बनवायचे कमीत कमी वेळामध्ये हे सर्व माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे तर चला मग सुरु करूया.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

✅ हे पण वाचा

😍 आता मोबाईल वरती गेम खेळून दिवसाला 400 ते 500 रुपये सहज कमवा.

👉🏻 त्यासाठी येथे क्लिक करा 👈🏻

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

https://play.google.com/store/apps/details?id=com.samriddhistudio.republicdayphotoframes

सर्वप्रथम वरील लिंक वरती क्लिक करायचं आहे आणि ॲप डाऊनलोड करायचा आहे

ॲप डाऊनलोड केल्यानंतर या ॲपला सर्व परमिशन द्या करायचे आहेत

त्यानंतर या ॲप मध्ये तुम्हाला 15 ऑगस्ट चे खूप बॅनर दिसतील यामध्ये कोणताही एक बॅनर सिलेक्ट करून त्यामध्ये आपला फोटो ॲड करायचा आहे.

फोटो ऍड केल्यानंतर यामध्ये फोटो वरती गाणे लावण्यासाठी सुद्धा एक ऑप्शन येतो यामध्ये जाऊन आपण कोणतेही गाणे लावू शकतो.

तर मित्रांनो हे ॲप डाऊनलोड करा आणि लगेच आपला 15 ऑगस्ट चा बॅनर बनवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *