गणेश चतुर्थी बॅनर फक्त एक मिनिटांमध्ये बनव | Ganesh Chaturthi Banner Maker App |

गणेश चतुर्थी बॅनर फक्त एक मिनिटांमध्ये बनव | Ganesh Chaturthi Banner Maker App |

 

नमस्कार मित्रांनो सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण पाहणार आहोत गणपतीचे बॅनर आपण कसे एक मिनिटांमध्ये बनवू शकतो.

गणेश चतुर्थी चे बॅनर बनवण्यासाठी आपल्याला जास्त काही मेहनत घ्यायची नाही फक्त एक मिनिटांमध्ये आपण आपल्या फोटो सोबत गणेश चतुर्थीचे बॅनर बनवू शकतो.

चला मग कोणते ते आहे पाहूया व त्यामध्ये आपण सहज गणपतीचे सॉन्ग लावून किंवा फोटो एडिट करून कसे बॅनर बनवू शकतो हे पाहूया.

👇🏻 ॲप डाऊनलोड करा 👇🏻

https://play.google.com/store/apps/details?id=com.ganpati.ganeshchaturthiphotoframe

1️⃣ सर्वप्रथम वरील लिंक वरून ॲप डाऊनलोड करा

2️⃣ ॲप डाऊनलोड केल्यानंतर त्याला सर्व परमिशन द्या त्यानंतर ते ॲप ओपन होईल व सर्व गणपतीच्या फ्रेम येथील त्यामध्ये आपल्याला कोणती फ्रेम आवडते हे बघून आपला फोटो गॅलरीतून घेऊन त्यामध्ये बसवा

3️⃣ हे सर्व केल्यानंतर त्याचे ऑप्शन येईल सेव ऑप्शन वरती क्लिक करून फोटो सेव्ह करून घ्या.

तर मित्रांनो कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा

धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *