शरद मोहोळ यांच्या विषयी माहिती | Sharad Mohol Biography |

शरद मोहोळ यांच्या विषयी माहिती | Sharad Mohol Biography |

Sharad Mohol Biography

बऱ्याच दिवसाच्या शांततेनंतर सहा जानेवारी या रोजी पुण्यात परत एकदा रक्तांचा थारोळा दिसून आला. पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची भर दिवसा त्याच्या राहत्या घरापाशी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तर आपण आजच्या या आर्टिकल मधून शरद मोहोळ यांच्या जीवनातील वेगवेगळ्या गोष्टींविषयी जाणून घेणार आहोत.

पुण्यातील कोथरूड मध्ये असलेल्या सुतारदरा येथे शरद मोहोळ यांचा जन्म झाला. सुरुवातीपासूनच ते ज्या व्यक्तीवर मुळशी पॅटर्न हा चित्रपट चित्रित झाला होता. तो व्यक्ती म्हणजे संदीप मोहोळ यांच्या एकदम जवळचा साथीदार म्हणजे शरद मोहोळ. संदीप मोहोळच्या हद्यनंतर शरद मोहोळ याने स्वतःच्या ताब्यात घेतली. आतापर्यंत 15 मोठ मोठ्या वेगवेगळ्या गुन्ह्यामुळे सहभागी झाल्यामुळे शरद मोहोळ याला प्रसिद्धी मिळाली. आणि पुण्यातील गुन्हेगारी विश्व मधील एक प्रमुख गुंड म्हणून तो उदयास आला . ज्यामध्ये त्याला बऱ्याच वेळा जेलची हवा खावा लागली. आणि त्यातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील दहशतवादी कथिल सिद्दिकी याची शरद मोहने येरवडा कारागृहात हत्या आणि आणि सहभाग यांसारख्या हाय प्रोफाईल गुन्ह्यांच्या आरोपांमध्ये बऱ्याच वेळा शरद मोहल्ला जावे लागले होते.

Sharad Mohol Family

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या वातावरणात वाढलेल्या शरद मोहल्ला हे वातावरण काही नवीन नव्हते लहानपणापासूनच वेगवेगळ्या गोष्टीत पाहिल्यामुळे तोही गुन्हेगारीच्या रिंगणात उतरला होता. काही काळापूर्वीच त्यांची पत्नी स्वाती शरद मोहोळ यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता व त्यांच्यामार्फत वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमांमधून ते सहभागी होत असतात. त्याचप्रकारे हिंदुत्ववादी गटांशी संलग्न असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांमार्फत ते एक चांगलं प्रतिमा लोकांसमोर उपस्थित करत होते ज्यामुळे आता कुठे शरद मोहोळ याची लोकांसमोरील छबी चांगली होण्यास सुरुवात झाली होती.

शरद मोहोळच्या हत्येमुळे पुण्यात भीती आणि वादाला अजून तोंड फुटलेले आहे असे वाटू लागले आहे. अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी आणि हाय प्रोफाईल्स अत्यंत मुळे त्यांचे नाव गुन्हेगारी लँडस्केपच्या गडद गोष्टींमध्ये ठळक उमटले होते. त्याच्या टोळीमधील अंतर्गत वाद आणि विश्वासघातामुळे शरद मोहोळ याचा खून झाला असे पोलीस सांगत आहेत.

कुख्यात गुंड संदीप मोहोळ हा शरद मोहोळ याचा नातेवाईक होता. आणि शरद मोहोळ हा अतिशय जवळचा व्यक्ती असल्यामुळे आणि त्याच्यासमोर संदीपचा खून झाल्यामुळे हा हिंसाचार अजूनच हिंसक होत गेला. सुरुवाती ला झालेल्या एका मोठ्या खुणा मुळे शरद मोहोळ याचे नाव सर्वांच्या तोंडी येऊ लागले. त्याच्या या निर्दयी स्वभावामुळे त्याने नाम कमावले व पुण्यातील गुन्हेगारी क्षेत्राचा एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून तो उदयास आला.

शरद मोहोळच्या गुन्हेगार रेकॉर्डमध्ये टोळीशी संबंधित वेगवेगळ्या क्रिया खंडणी ते खुनापर्यंत वेगवेगळ्या पंधरा मोठ्या गुन्ह्यांमध्ये शरद मोहोळचा सहभाग होता. त्यातील पुण्यातील सर्वात गाजलेले किशोर मारणे खून प्रकरण आणि इंडियन मुजाहिद्दीन चा संशयित सदस्य कथिल सिद्दिकी यांच्या हद्य प्रकरणामुळे त्याचे नाव सर्वांसमोर ठळकपणे समोर आले. अशा वेगवेगळ्या गंभीर आरोपांचा सामना करूनही मोहोळच्या वर झालेल्या वेगवेगळ्या आरोपांनंतर हे त्याला काहीही फरक पडला नाही त्याला त्याच्यावर झालेल्या या 2021 मधल्या खटल्यावर त्याने जामीन मिळवला.

कतील सिद्दिकीच्या हत्या

शरद मोहोळच्या आयुष्यातील सर्वात गाजलेला गुन्हा म्हणजे येरवडा तुरुंगात असताना त्याने इंडियन मुजाहिद चा संशयीत दहशतवादी कातिल सिद्दिकी याच्या त्यातील त्याचा सहभाग कातिल सिद्दिकी वर दहशतवादी कारवायांचा आरोप होता. तर सिद्दिकी चा मोहोळ आणि त्याचा सहकारी अलोक भालेराव यांनी आपल्या नाडीने गळा आवळून हत्या केली होती. या घटनेमुळे मोहोळ राष्ट्रीय प्रकाश होतात आला. आणि कारागृहाच्या हद्दीतील गुन्हेगारी आणि दहशतवादाचा छेदनबिंदू लोकांसमोर आणि कोर्टासमोर उघड झाला.

कातिल सिद्दिकी च्या हद्यनंतर तब्बल सात वर्षांनी शरद मोहोळ आणि अलोक भालेराव या दोघांची जून 2019 मध्ये पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आले निर्दोष सुटल्याने गुन्हेगारी कार्य वयांमध्ये खोलवर अडकलेल्या व्यक्तींवर खटला चालवायच्या आव्हान बद्दल सर्व स्तरांमधून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. कायदेशीर सुटका होऊन ही मोहोळ आरोप आणि संशयाने घेरला गेला होता आणि त्याच्या गुन्हेगारी कार्तिकीर्तीला वेगवेगळे गुंतागुंतींचे गोष्टी जोडल्या जाऊ लागल्या.

शरद मोहोळच्या टोळीमध्ये बरेचसे अंतर्गत वाद होते आणि सध्याच्या काळात त्याच्या टोळीतील अंतर्गत कलह शिखरावर गेले .होते पैसे आणि जमिनीच्या वादामुळे वेगवेगळ्या कलांना दार सुटले होते आणि यामुळेच शरद मोहोळ ची हत्या झाल्याचे समोर आले आहे. आणि त्याचा अकाली मृत्यू झाला. पोलीस पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये साहिल उर्फ मुन्ना पोळेकर हा मुलगा या प्रातः खाल्ल्यामधील प्रमुख आरोपी असल्याचं निदर्शनात आलेले आहे. त्यामुळे तो त्याच्या साथीदार असूनही त्यांनी त्याची हत्या का केली? हा प्रश्न सर्व स्तरातून उपस्थित केला जात आहे.

हल्ल्याच्या या भया व दिवशी शरद मोहोळ यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. तो त्याच्या पत्नीसह दगडूशेठ हलवाई मंदिरात गणपतीच्या दर्शनासाठी जात असताना, हल्लेखोरांनी त्याला अडवले. त्या चार हल्लेखोरांनी शरद मोहोळ यांच्यावर गोळीबार केला त्यामध्ये शरद भाऊला तीन गोळ्या लागल्या. व तो गंभीर जखमी झाला त्याला जवळच असलेल्या सह्याद्री रुग्णालयात नेण्यात आले परंतु रुग्णालयात उपचारादरम्यान त्याने प्राण सोडला.

अशा या धक्कादाय खुनामुळे शहरात एकच खळबळ माजली असताना पोलिसांनी त्यांचे काम तत्परतेने तपासात सुरू केले. त्यामध्ये साहिल उर्फ मुन्ना पुणेकर हा आरोपी म्हणून संशयित पुढे आला. मोहोळच्या टोळीमध्ये झालेल्या आर्थिक वादामुळे अंतर्गत कलह निर्माण झाला होता. आणि त्याने वय मनस्यातून हा हल्ला केला पोलिसांनी अतिशय तत्परतेने साहिलला पकडले व पिस्तूल मॅक्झिन आणि काडतुसे जप्त केल्याचे दिसून येत आहे.

तर अशाप्रकारे शरद मोहोळ याची त्याचा जवळचा 7000 मुन्ना उर्फ साहिल पोळ याने हत्या केली. त्यामुळे संपूर्ण पुणे शहरात एकच हाहाकार उडाला आहे.
ही परत आता एकदा गॅंगवॉर ची सुरुवात आहे का असा प्रश्न नागरिकांकडून केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *