गुगल पे, फोन पे आणि पेटीएम मध्ये झालेले बदल Changes in Google Pay, Phone Pay & PayTM

गुगल पे, फोन पे आणि पेटीएम मध्ये झालेले बदल Changes in Google Pay, Phone Pay & PayTM

 

 

जर तुम्ही सुद्धा गुगल पे फोन पे पेटीएम भारत पे ऍमेझॉन पे यांसारखे यूपीआय एप्लीकेशन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापर करत असाल तर या पाच गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

चार-पाच वर्षांपूर्वी युनिफाईड पेमेंट इंटरफेस ही संकल्पना कोणालाच माहीत नव्हते परंतु आज मात्र यूपीआय म्हटलं की गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांनाच कळतं असं म्हटलं तरी चालेल.

ज्यावेळी 2016साली नोटबंदी झाली त्यानंतर भारतीय नागरिकांनी डिजिटल व्यवहारांना आपल्या आयुष्यात जागा दिली. आणि डिजिटल व्यवहारांना त्याकाळी खऱ्या अर्थाने चालना मिळाली असेही आपल्याला म्हणता येईल.

सध्याच्या काळात डिजिटल पेमेंट आपल्या आयुष्यात एक महत्त्वाचा भाग झाले आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याने आकडेवारी दिली आहे त्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर 2023 या महिन्यांमध्ये तब्बल 17 लाख कोटी रुपयांचा व्यवहार यूपीआय मार्फत झाला होता.

केंद्र सरकारनेही g20 शिखर परिषदेच्या वेळेला यूपीआय व्यवहारामुळे भारताला मिळालेल्या यशालाही विशद केलं होतं.

➖➖➖➖➖➖➖➖➖

हे पण वाचा

📱 फोन पे वरून एक मिनिटांमध्ये कर्ज मिळवा

👉🏻 त्यासाठी येथे क्लिक करा 👈🏻

➖➖➖➖➖➖➖➖➖

परंतु आता एक जानेवारी 2024 पासून भारताच्या रिझर्व बँकेने यूपीआय सोबत करण्यात आल्यात येणाऱ्या व्यवहारात विषयी काही नियम नवीन लागू केले आहेत.

ग्राहकांसाठी काय बदललं?

1) वापरात नसणार यूपीआय आय डी

काही लोक आपला नवीन यूपीआय आयडी उघडतात परंतु तो ते तो वापरताना नाहीत. त्यामुळे एन पी सी आय म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने बँकांना काही सूचना दिल्या आहेत . त्यामध्ये जर एखाद्या ग्राहकाचे फोन पे गुगल पे पेटीएम यांचे यूपी आयडी एका वर्षापेक्षा जास्त काळ बंद असेल तर ते बंद करून टाकावे.

त्यामुळे बारा महिने जर एखाद्याच्या आयडीवरून कसलेही व्यवहार झाले नसतील, तर एनपीसीआयच्या सूचनेनुसार ते आयडी बंद करण्यात येणार आहेत.

एनपीसीआयच्या नुसार जे यु पी आय डी वापरामध्ये नाहीत त्या आयडी वापरून ग्राहकांसोबत फ्रॉड होऊ शकतो , आणि त्याच्या शक्यता नाकारता येत नाही म्हणून या आयडी बंद करण्यात येणार आहेत₹

2) मर्यादेत वाढ

अलीकडेच रिझर्व बँकेने जाहीर आदेश काढला आहे की ते आता यूपीआय मध्ये होणाऱ्या व्यवहारांची मर्यादा ही काही बाबतीत वाढ होणार आहेत. शैक्षणिक संस्था आणि हॉस्पिटल यामध्ये आता यूपीआयच्या मार्फत अधिक रक्कम ट्रान्सफर करता येणार आहे. आधी यूपीआय मार्फत फक्त एक लाख रुपये ट्रान्सफर करता येत होते. परंतु नवीन आदेशानुसार आता पाच लाखांपर्यंत रक्कम यूपीआय मार्फत ट्रान्सफर करतात येणार आहेत.

3) ट्रान्स्फर शुल्क

पेटीएम फोन पे यांना असणाऱ्या वॉलेट मधून जर आपण प्रीपेड पेमेंट व्यवस्थित मधून जर 2000 पेक्षा जास्त पैशांचे व्यवहार केले, तर त्यासाठी १.१% एवढा ट्रान्सफर चार्ज आकारण्यात येणार आहे . परंतु एनपीसीआय यांनी असेही नमूद केला आहे की हा चार्ज फक्त व्यवसायिकांसाठी लागू होणार आहे सर्वसामान्य नागरिकांसाठी हा कसलाही चार्ज करण्यात येणार नाही.

4) यूपीआय एटीएम

सध्या चालू असणाऱ्या देशातील एटीएम प्रमाणेच आता यूपीआय चे एटीएम ही स्थापन करण्यात येणार आहेत। लवकरच देशभरात याची सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे।

अतिशय सोप्या पद्धतीने या एटीएम द्वारे पैसे काढण्यात येतील ज्याप्रमाणे आपण पैसे काढताना डेबिट कार्डचा उपयोग करतो, तसंच यूपीआय एटीएम द्वारे पैसे काढताना त्या ठिकाणी किंवा आर कोड स्कॅन ग्राहकांना करावा लागेल।

5) चुकीचे ट्रान्सफर झाले तर

ऑनलाइन मध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या स्कॅम कडे लक्ष देताना एनपीसीआयने एक नवीन तर दूध अमलात आणलेली आहेत. आता नव्या युजरने पैसे ट्रान्सफर करताना 2000 पेक्षा जास्त रक्कम जर कुणाला पाठवायची असेल तर त्यासाठी चार तास वाट पाहावी लागणार आहे।

यामुळे जर एखाद्या चुकीच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर झाले तर ते ठेवण्यात आलेल्या चार तासात परत मिळवता येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *