आता फोटो पासून एक मिनिटांमध्ये व्हाट्सअप स्टेटस बनवा | Instant WhatsApp Status Maker App
मोबाईल हा प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक झाला आहे आणि त्यातच व्हाट्सअप्प whatsapp च्या माध्यमातून एखाद्या शी बोलणं अतिशय सोपं झालं.
आधी एखाद्यला एखाद्या गोष्टीचा शुभेच्छा द्यायच्या असतील तर भेटून दिल्या जायच्या परंतु आता एखाद्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर त्या व्हाट्सअप स्टेटस द्वारे दिला जातात.
आपलं सुख, दुःख कुणापर्यंत पोहोचवण्याचं असल्यास तेही व्हाट्सअप्प status द्वारे पोहोचवल्या जातात. एखाद्याच्या वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या नाही तर मित्रांमध्ये वाद झालेले ही तुम्ही ऐकले असतील. हे वाद तुम्हाला टाळायचे असतील तर तुम्हाला या app ची मदत घ्यावीच लागेल.
———————————–
हे पण वाचा
आता गुगल पे वरून मिळणार एक लाख रुपये पर्यंत लोन त्यासाठी येथे क्लिक करा
———————————–
तसं तर आपण आपल्याला लागणारे स्टेटस यूट्यूब वरून मिळवतोच परंतु कधी कधी आपल्याला पाहिजे असणार मिळत नाही यावेळी तुम्ही या अँप चा उपयोग करू शकता.
या अँप्लिकेशन च नाव आहे ” Lyricall.y“
या अँप वर तुम्ही तुम्हाला पाहिजे असे whatsapp status तयार करू शकता. तेही गाण्यातील शंब्दांसह.
या application च्या वापराबद्दल आपण जाणून घेऊया…
तुम्हाला सर्वात पहिल्यांदा खाली दिलेल्या लिंक वर जावं लागेल आणि install या बटन दाबावे लागेल.
https://play.google.com/store/apps/details?id=com.opex.makemyvideostatus
■ अँप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर अँप्लिकेशन ओपन करा आणि create new profile वर click करा.
■ नवीन विंडो ओपन होईल त्यामध्ये तुमचे नाव आणि आडनाव टाका. आणि next वर क्लिक करा
■ नवीन विंडो ओपन होईल तिथे तुमची जन्म तारीख mention करा. तारीख, महिना आणि साल भरा. आणि नेक्स्ट वर क्लिक करा.
■ पुढे एक नवीन विंडो ओपन होईल तिथे तुमचा फोन नंबर व्यवठित टाका आणि नेक्स्ट वर कलीक करा.
■ या नंतर तुमचं लिंग असलेल्या रकान्यावर क्लिक करा आणि next वर दाबा.
■ नवीन विंडो ओपन होईल तेथे तुमचा अप्लिकेशन साठीचा नवीन पासवर्ड टाका.
Sign up वर क्लिक केल्यानंतर तुम्ही app चे कायम member बनता.
आता व्हीडिओ कसा बनवायचा हे ही समजणं खूप महत्त्वाचं आहे तर ते ही जणू घेऊया…
★ आता तुमच्या समोर lyrical.y अप्लिकेशन ची फीड ओपन झाली आहे असे समजतो.
★ फीड मध्ये तुम्ही एक चांगलं गाणं असणारा किंवा तुमच्या आवडत्या गाण्याचा व्हीडिओ निवड जर उपलब्ध नसेल तर वर असलेल्या search button वर क्लीक करा आणि तुमच्या आवडत्या गाण्याचे नाव टाका. तुम्हाला खाली भरपूर result सर्च होऊन येतील त्यातील एक आवडता व्हीडिओ वर क्लिक करा.
★ आता व्हीडिओ ओपन होईल मग तुम्ही व्हीडिओ पहा आवडला असेल तर use now वर क्लिक करा.
★ use now वर क्लिक केल्यानंतर एक नवीन window open होईल त्या विंडो मधे दोन option येतील तिथे select images या ऑप्शन वर क्लिक करा आणि आपल्याला हवे ते फोटोज सिलेक्ट करा आणि done बटन वर क्लिक करा. आणि यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल.
★ नवीन विंडो मधील सेव्ह बटन वर क्लिक करा.
आता तुमचा व्हीडिओ render व्हायला सुरुवात होईल. रेंडेर होईपर्यंत वाट पाहा. आणि render झाल्यानंतर तुमचा सुंदर असा whatsapp status video तुमच्या समोर असेल तो सेव्ह करा आणि बिनधास्त तुमच्या whatsapp status ला ठेवा आणि असेच मजेदार व्हीडिओ बनवत रहा
बाकी काही लागलं तर आमच्या ब्लॉग ला कॉमेंट मध्ये सांगा तुमच्या शंकांचं निरसन पुढच्याच ब्लॉग मध्ये होईल ते सुद्धा असंच सुटसुटीत…
Good
Happy birthday Bhai
Hiii
Very interesting blog. Want to know how to fix the Amazon CS11 error code on iPhone? Well, It’s rather simple to resolve the issue once you locate its source. So visit this article and take a look at the Amazon CS11 Error on iPhone and how to fix it.
Hi
Happy birthday Bhau
Ok
Hiii
I am Randive Bhagyashri it’s Shoshel work on th We
Amazing post it is very impressive and informative. Are you an instagram user and want to know how to view Instagram private profiles? I have used the tool to view private Instagram profiles. Visit the article for more information about the tool.
This is a great article thanks for sharing this informative information. Are you Looking for a dependable and effective tool for your nailing and fastening tasks? The Central Pneumatic Nail Gun is the answer. With its strong build and pneumatic functionality, this tool is designed to streamline your projects and enhance their precision. For further information, refer to the accompanying article.
#🔰
This really answered my downside, thanks!
मास्टर सागर टेलस् नवलनगर ता.जि. धुळे
जय हिंद 🇮🇳